Friday, May 15

Tag: of online advertisement continues

of online advertisement continues : ऑनलाईन जाहिरातीच्या नावाखाली डॉक्टरांची लूट सुरुच -NNL

of online advertisement continues : ऑनलाईन जाहिरातीच्या नावाखाली डॉक्टरांची लूट सुरुच -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड| येथे अनेक उच्च दर्जाच्या वैद्यकीय सोयीसुविधा असलेली अनेक रुग्णालये कार्यरत आहेत. दिवसेंदिवस त्यात भरच पडत आहे. त्यामुळे या रुग्णालयातील सोयीसुविधांची ऑनलाईन जाहिरात करण्यासाठी एका कंपनीकडून काही जणांसोबत करार करण्यात आला होता. ऑनलाईन जाहिरातीच्या नावाखाली रुग्णालयांच्या बँक खात्यातून ऑटो डेबिटद्वारे हे पैसे घेण्यात येत होते. त्यामाध्यमातून अनेक रुग्णालयाकडून वारेमाप पैसा उकळण्यात आला. परंतु आता रुग्णालयांनी या कंपनीची सेवा घेण्यास नकार दिल्यानंतरही ऑटो डेबिटद्वारे पैसा उकळणे सुरूच आहे. त्यामुळे डॉक्टर मंडळी वैतागून गेली आहेत. याविषयी सविस्तर वृत्त असे की, रुग्णालयातील सोई सुविधांच्या आणि डॉक्टरांच्या तपासणीच्या वेळा यासह इतर माहिती अॅपवर आणि सोशल मिडियात ऑनलाईन पद्धीतीने देण्याच्या नावाखाली शहरातील व मराठवाड्यातील अनेक डॉक्टरांसोबत करार करण्यात येत आहेत. या कराराअंतर्गत रुग्णालय...
error: Content is protected !!