Wednesday, May 13

Tag: of Moffat Health Checkup Camp

Health Checkup Camp : किनवट येथील श्री नर्मदेश्वर महादेव मंदिरात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

Health Checkup Camp : किनवट येथील श्री नर्मदेश्वर महादेव मंदिरात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

आरोग्य, धार्मिक, नांदेड
किनवट | श्री नर्मदेश्वर महादेव बारा ज्योतिर्लिंग साईंबाबा मंदिर सेवाभावी संस्था, किनवट यांच्या पुढाकारातून तसेच लायन्स नेत्र रुग्णालय, जंगमवाडी (नांदेड), ओम साई डॉ. धर्मकारे दंत दवाखाना व लायन्स स्पीच अँड हिअरिंग क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर गुरुवार, दि. ५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत श्री नर्मदेश्वर महादेव बारा ज्योतिर्लिंग साईंबाबा मंदिर, किनवट येथे संपन्न होणार आहे. या शिबिरामध्ये नेत्र तपासणी व मोतीबिंदू निदान व मार्गदर्शन, कान तपासणी (बहिरेपणा संदर्भात तपासणी व मार्गदर्शन), दंतविकार तपासणी व उपचाराबाबत मार्गदर्शन,  आवश्यक रुग्णांसाठी शस्त्रक्रिया व पुढील उपचाराकरिता मोफत नोंदणी या सुविधा पूर्णतः मोफत उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. ग्रामीण भागातील गरजू रुग्ण, गरीब नागरिक तसेच ज्येष्ठ न...
error: Content is protected !!