Wednesday, May 13

Tag: of Mahur Nagar Panchayat

Mahur News : माहूर नगरपंचायतीच्या हलगर्जीपणामुळे एका वळूचा जीव गेला तर कारचालक बालबाल बचावला

Mahur News : माहूर नगरपंचायतीच्या हलगर्जीपणामुळे एका वळूचा जीव गेला तर कारचालक बालबाल बचावला

नांदेड, लाइफस्टाइल
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| शहरातील इंडियन ऑईल पेट्रोल पंप (त्रिमूर्ती फिलींग सेंटर) समोर राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वेगाने येणाऱ्या एका स्विफ्ट डिझायर कारने दिलेल्या जबर धडकेत रस्त्याच्या मधोमध ठाण मांडून बसलेल्या एका वळूचा जीव गेला तर कारचालक बालबाल बचावल्याची (A bull lost its life due to the negligence of Mahur Nagar Panchayat, while the car driver narrowly escaped unhur) घटना दि.४ जूलै रोजी रात्री १०.३० च्या सुमारास घडली. शहरातील नागरिकांनी वारंवार सूचना व तक्रारी करूनही तसेच युवासेना शहर प्रमुख विजयसिंह हजारी यांनी यासंदर्भात दि. २५ जून रोजी लेखी निवेदन देऊनही शहरातील मुख्य महामार्गावरील मुक्त संचारासह ऐण रस्त्याच्या मधोमध ठाण मांडून बसणाऱ्या मोकाट जनावरांचा कोणत्याही प्रकारचा बंदोबस्त केला. नसल्याने गाडी क्र. एम एच २४ व्हि ११२१ या क्रमांकाच्या एका स्विफ्ट डिझायर कारने एका वळूस ...
error: Content is protected !!