Thursday, May 14

Tag: of Himayatnagar police station should be stopped immediately

Illegal Business | हिमायतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व प्रकारचे अवैध धंदे तात्काळ बंद करावेत – NNL

Illegal Business | हिमायतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व प्रकारचे अवैध धंदे तात्काळ बंद करावेत – NNL

क्राईम, नांदेड
हिमायतनगर| शहर व ग्रामीण परिसरात सर्वच प्रकारचे अवैध धंदे बिनदिक्कत पणे चालत आहेत. या अवैध धंद्यात बोटावर मोजण्या इतक्या लोकांना दोन पैश्याचा फायदा मिळत असला तरी हजारो लोकांचे संसार उघडय़ावर येत आहेत. ही बाब गंभीर स्वरूपाची ठरत असून, हजारो नागरिकांची होणारी अर्थिक लूट व त्यांच्या जीवितास होणारी हानी थांबवण्या करीता शहरातील सर्व प्रकारचे अवैध धंदे तात्काळ बंद करण्यात यावे. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मनोज उर्फ बंटी गुडेटवाड यांनी केली आहे. नूतन पोलीस निरीक्षक अमोल भगत यांना दिलेल्या तक्रार निवेदनात बंटी गुडेटवाड यांनी म्हटले आहे की, शहरात मटका, गुटखा, अवैध देशी व विदेशी दारू विक्री, जुगार यासह अनेक प्रकारचे अवैध धंदे बिनदिक्कत चालू आहेत. पोलीसांकडून अपेक्षित कारवाई होत नाही.म्हणूनच अवैध धंदे वाल्याचे चांगलेच फावत आहे. मटका बुक्या शहरातील चौका चौकात थाटण्यात आल्या आहेत. मटक्याच...
error: Content is protected !!