Wednesday, May 13

Tag: of goods seized in police raid

police raid on illegal sand extraction ghat : अवैध्य वाळु उपसा करणाऱ्या घाटावर पोलिसांची धडक कारवाई २ कोटी ३९ लक्ष २० हजारच मुद्देमाल जप्त

police raid on illegal sand extraction ghat : अवैध्य वाळु उपसा करणाऱ्या घाटावर पोलिसांची धडक कारवाई २ कोटी ३९ लक्ष २० हजारच मुद्देमाल जप्त

क्राईम, नांदेड
नांदेड,अनिल मादसवार| जिल्हयामध्ये वाळु माफीयाकडुन अवैध्य मार्गाने वाळु उपसा व वाहतुक करुन शासनाचा लाखो रुपयाचा महसुल बुडविला जात असल्याने वाळु उपसा होत असलेल्या घाटावर खुद्द पोलीस अधीक्षक आपल्या ताफ्यासह पोचले. आणि वाळु उपसा करणारे १६ इंजिन किंमती ६४ लक्ष रुपये, ६० तराफे किंमती २१ लक्ष रुपये, एक जेसीबी किंमती ५० लक्ष, २०० ब्रास काळी वाळु किंमती १० लक्ष रुपये, ०६ मोठ्या बोट किंमती ६० लक्ष रुपये, ०३ छोटया बोट किंमती ९ लक्ष व एक रेतीसह हायवा किंमती २५ लक्ष २० हजार रुपये असा एकुण २ कोटी ३९ लक्ष २० हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे या धडाकेबाज कार्यवाहीमुळे नांदेड जिल्ह्यातील वाळू माफियाट खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, नांदेड जिल्हयामध्ये वाळु माफीयाकडुन अवैध्य मार्गाने वाळु उपसा व वाहतुक करुन शासनाचा लाखो रुपयाचा महसुल बुडविला जात असल्याने अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदे...
error: Content is protected !!