Pranitatai Chikhalikar ; लोहा -कंधार तालुक्याला माजी खा चिखलीकर यांच्या खंबीर नेतृत्वाची गरज -प्राणिताताई देवरे -NNL
लोहा। मतदार संघाला नेता लागतो....धाडसी व खंबीर नेतृत्व लागते..... सर्वसामान्य माणसाच्या विश्वासाचा सार्थ ठरणारे लोकप्रतिनिधी हवे असतात .लोहा कंधार तालुक्यातील जनतेला माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर याच्या सारखे नेतृत्व हवे आहे .दहा वर्षा नंतर पुन्हा येथील मतदार चिखलीकर साहेबांना आमदार करणार आहे त्यात साठी मतदार सज्ज झाला आहे आपण भरभरून मतदान करणार आहात असा विश्वास भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा प्राणिताताई देवरे चिखलीकर यांनी व्यक्त केला.
लोहा विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस भाजपा शिवसेना महायुतीचे अधिकृत उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर याच्या प्रचारार्थ प्राणिताताई या गावोगावी मतदाराशी संवाद साधत आगेत. लोहा कंधार मतदार संघात पाच वर्षे तुम्ही पहिलीज्यांनामतदार संघाचीच ओळख नाही गावातील लोकांची ओळख नाही असे वाट्टेल ते बोलत आहेत. पण वीस तीस वर्षा पासून या भागाच्या ...
