Saturday, May 16

Tag: of District Association

Newspaper vendors ; वृत्तपत्र विक्रेता दिन व जिल्हा संघटनेचा रौप्यमहोत्सवी वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम -NNL

Newspaper vendors ; वृत्तपत्र विक्रेता दिन व जिल्हा संघटनेचा रौप्यमहोत्सवी वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम -NNL

नांदेड, करियर
नांदेड। महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेशी सलग्न असलेल्या नांदेड जिल्हा वृत्तपत्र वितरक विकास मंडळाचा पंचवीसावा वर्धापन दिन व भारतीय वृत्तपत्र विक्रेता दिनाच्या निमित्ताने 15 आक्टोबर रोजी जिल्ह्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांचा जिल्हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. संघटनेचा हा वर्धापनदिन रौप्यमहोत्सवी वर्धापनदिन असल्याने विविध उपक्रम घेऊन साजरा करण्यात येणार आहे. मेळाव्यात वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी सायकल स्पर्धा, वृत्तपत्र विक्रेत्यांच्या पाल्यांसाठी जनरल नाॅलेज स्पर्धा, पेपर वाटप कारणांसाठी पेपर फेकण्याची नेमबाजी स्पर्धा, गुणवंत पाल्यांचा सत्कार,जेष्ठ विक्रेत्यांचा सत्कार, आजपर्यंत संघटनेला विशेष सहकार्य केलेल्यांचा प्रतिनिधिक सत्कार, तसेच व्यवस्थापनातील वितरण प्रतिनिधिंचा सत्कार आयोजित करण्यात आला आहे. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी जिल्हा संघटनेच्या वतीने देण्यात येणारा सन्मानाचा ...
error: Content is protected !!