Thursday, May 14

Tag: of an elderly woman in Tembhurni

Crime news ; टेम्भुर्णी येथील वृद्ध महिलेचा संशयास्पद मृत्यू; खून असल्याची चर्चा

Crime news ; टेम्भुर्णी येथील वृद्ध महिलेचा संशयास्पद मृत्यू; खून असल्याची चर्चा

क्राईम, नांदेड
हिमायतनगर। तालुक्यातील मौजे टेम्भुर्णी येथे एका 75 वर्षीय वृद्ध महिलेचा तोंडात कापड कोंबून तिच्याच घरात संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. गयाबाई रामजी तवर असे मयत महिलेचे नावं असून, महिलेचा खून झाला असावा अशी चर्चा होते आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, हिमायतनगर तालुक्यातील मौजे टेम्भुर्णी येथील महिला गयाबाई रामजी तवर / देवसरकर या आपल्या घरी एकट्याच राहत होत्या. मयत महिलेला नऊ एकर जमीन असून, स्वतःचे घर असून, तिन्हींही मुलींचे लग्न झालेले आहेत. मयत महिला हि सोमवारी बैन्केतून रक्कम आणि मुलीकडे ठेवलेले दागिने घेऊन घरी आली होती. याची खबर आसलेल्या अज्ञाताने तिच्या घरात प्रवेश करून सादर महिलेला मारहाण करून दागिने व रक्कम लंपास केली असावी असा संशय व्यक्त होत आहे. गुरुवारी रात्रीं त्यांच्या घरातून दुर्गंधी येत असल्याने गावकऱ्यांनी याची माहिती पोलिसांना दिली होती. त्यामुळे हिमायतनगर ये...
error: Content is protected !!