Wednesday, May 13

Tag: No. Ajit Dada

Dr. Hansraj Vaidya : ना.अजित दादा, ज्येष्ठ नागरिकांनां आता तुम्हीच वाचवा हो -डाॅ.हंसराज वैद्य

Dr. Hansraj Vaidya : ना.अजित दादा, ज्येष्ठ नागरिकांनां आता तुम्हीच वाचवा हो -डाॅ.हंसराज वैद्य

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| उद्याच्या रविवारी,दि.23/3/2025 या "शहिद दिनी", गरिब गरजवंत पंधरा ते विस हजार ज्येष्ठ नागरिक स्वेच्छेने,असल्या कडक तळपत्या उन्हात "लक्षवेधी महा पदयात्रेत सह भागी होऊन आमरण अन्न पाणी त्याग" करणार आहेत. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्य मंत्री तथा अर्थ मंत्री मा.ना.अजित दादा पवार साहेबही योगायोगाने "ए सी" तल्या कांही "मावळ्यांना" जवळ करण्याच्या मोहिमेवर त्याच दिवशी नांदेड महानगरीत येत आहेत. नांदेडचे महा शक्तीशाली तथा महा प्रतापी मा.आ.प्रताप पाटील चिखलीकर साहेबही त्यांच्या सोबतच आहेत. ज्येष्ठ नागरिकांना पांडूरंगाच्या शपथेवर आमदार चिखलीकर साहेबांनी पाच वर्षापूर्वीच ज्येष्ठ नागरिकांना अभिवचण दिलेले आहे की, ज्येष्ठ नागरिकांचे प्रलंबित प्रश्नांबाबतीत शासनाकडून सोडवून घेण्या कामी ते ज्येष्ठ नागरिकांबरोबर आहेत. आता खरं तर हा "दुग्ध शर्करा" योग आहे. "ए सी" तलेच कांही मावळे नाही तर नांदेड जिल्...
error: Content is protected !!