Sunday, June 28

Tag: Newly elected state youth president Abhishek Bakewad

Abhishek Bakewad : नवनिर्वाचित प्रदेश युवक अध्यक्ष अभिषेक बकेवाड यांचा रायखोड येथे भव्य सत्कार

Abhishek Bakewad : नवनिर्वाचित प्रदेश युवक अध्यक्ष अभिषेक बकेवाड यांचा रायखोड येथे भव्य सत्कार

नांदेड, सोशल वर्क
भोकर| नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील रायखोड येथे गोल्ला गोलेवार यादव महासंघाच्या वतीने नवनिर्वाचित पदाधिकार्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आले होते. ( Newly elected state youth president Abhishek Bakewad given grand welcome at Raikhod) या कार्यक्रमाला प्रदेश अध्यक्ष भुमन्नाजी आक्केमवाड साहेब यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थितीत लावली होती. याप्रसंगी युवक प्रदेशाध्यक्ष अभिषेक बकेवाड,उबाठा गटाचे शिवसेना ता.प्रमुख संजय काईवाड, गो.गो.यादव हिमायतनगर शहर अध्यक्ष श्याम सेठ जक्कलवाड, युवा ता.अध्यक्ष हि.नगर लक्ष्मण भैरेवाड नवनिर्वाचित पदाधिकारी यांच्या रायखोड भव्य सत्कार करण्यात आला. पुढे बोलताना बकेवाड म्हणाले की समाजातील प्रत्येक अडी अडचणी दूर करण्यासाठी मी सदैव तत्पर राहणार आता समाज बांधवांना एकत्र येऊन काम केलं तर समाजाचा विकास होईल. समाज बांधवांनी सत्कार केल्याने माझ्यावरील विश्वास...
error: Content is protected !!