Friday, May 15

Tag: NCP’s half-naked protest against

Mahavitaran : महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे दुसऱ्या दिवशी अर्धनग्न आंदोलन सुरु

Mahavitaran : महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे दुसऱ्या दिवशी अर्धनग्न आंदोलन सुरु

नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर,अनिल मादसवार | महावितरण विभागाच्या मनमानी व एकाधिकारशाही कारभाराच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर यांनी मंगळवारी दुपारपासून महावितरणच्या उपकार्यकारी अभियंता कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन सुरू केले आहे. कडाक्याच्या थंडीतही हे आंदोलन सलग दुसऱ्या दिवशी सुरूच असून, 24 तास पूर्ण झाल्यानंतर या आंदोलनाचे रूपांतर आता आमरण उपोषणात करण्यात येणार आसल्याची माहिती वडगावकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली. वीज ग्राहकांच्या बिलांमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत, अनाधिकृत डीपी (डिस्ट्रिब्युशन पॅनल) बसविणे, तसेच वीज ग्राहकांकडून वसूल केलेली देयके महावितरणकडे न भरता स्वतःच्या फायद्यासाठी वापरून ग्राहक व विभागाची दिशाभूल केल्याचे गंभीर आरोप यावेळी करण्यात आले. या सर्व प्रकारांमुळे सामान्य वीज ग्राहक आर्थिक व मानसिक त्रास सहन करत असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे ...
error: Content is protected !!