Sunday, May 17

Tag: NCP Sharad Pawar’s demand

Remove hold on farmers’ bank accounts : शेतकऱ्यांच्या बँक खात्याला लावलेले होल्ड काढा:राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची मागणी; आंदोलनाचा इशारा

Remove hold on farmers’ bank accounts : शेतकऱ्यांच्या बँक खात्याला लावलेले होल्ड काढा:राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची मागणी; आंदोलनाचा इशारा

कृषी, नांदेड
नायगाव| राष्ट्रीयकृत बँकांनी पीक कर्ज वसुलीच्या नावाखाली शेतकऱ्यांचे बचत खाते होल्ड केले आहेत. ऐन पेरणीच्या हंगामाच्या तोंडावर शेतकरी बी बियाणे व खते घेण्यासाठी आर्थिक अडचणीत असताना बँकेकडून शेतकऱ्याला नाहक त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे बचत खात्याला लावलेले होल्ड तत्काळ काढावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नायगाव तालुकाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर यांनी केली आहे. आज निवेदन स्टेट बँक ऑफ नायगाव चे मॅनेजर इंगळे यांना देण्यात आले, निवेदनात असे म्हटले आहे, की खरीप हंगाम सुरू झालेला आहे .आमच्या बचत खात्यात असलेले पैसे हे आमचे हक्काचे आहेत ते आम्हाला काढण्याचा अधिकार आहे पण आमच्या अधिकारावर गदा आणून आमच्या बचत खात्यावर होल्ड लावण्यात आलेले आहे.बचत खात्याला होल्ड असल्याने निराधार योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, तसेच शेतमाल विक्री करून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा ...
error: Content is protected !!