Monday, June 29

Tag: Nanded Police Force provides self-safety and legal guidance

self-safety and legal guidance : नांदेड पोलीस दलातर्फे “मिशन निर्भया” अंतर्गत शालेय विदयार्थ्याना स्वसुरक्षा व कायदेविषयक मार्गदर्शन

self-safety and legal guidance : नांदेड पोलीस दलातर्फे “मिशन निर्भया” अंतर्गत शालेय विदयार्थ्याना स्वसुरक्षा व कायदेविषयक मार्गदर्शन

क्राईम, नांदेड
नांदेड| पोलीस प्रशासन आणि समाज यांचा एक घनिष्ट संबंध असतो. पोलीसांच्या कामकाज पध्दतीचा परिणाम समाजावर पडत असतो. पोलीस प्रशासन 24X7 समाजासाठी कार्यरत असतात. अशा वेळी दैनंदिन कामकाजाशिवाय सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून विधायक कार्य करण्याकरीता अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांचे संकल्पना व मार्गदर्शनाखाली "मिशन सहयोग" ची सुरूवात करण्यात आली. "मिशन सहयोग" अंतर्गत नाविन्यपूर्ण 1. ऑपरेशन बीट कनेक्ट, 2. मिशन उडान, 3. ऑपरेशन वारसा जतन, 4. नांदेड पोलीस लीग (NPL), 5. मिशन निर्भया, 6. मिशन समाधान, 7. मिशन निर्धार, 8. मिशन एकता असे उपक्रम सुरू करण्यात आले आहेत. सध्या नांदेड शहरातील शाळा/कॉलेज व क्लासेस उन्हाळी सुट्यानंतर परत सुरू झाल्यामुळे अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांचे आदेशान्वये विदयार्थ्यांच्या सुरक्षेच्या संदर्भाने दामिनी पथक व सिटी स्ट्रिट सेफ्टी पथक यांनी शहरातील वेगवेगळ्या...
error: Content is protected !!