Thursday, May 14

Tag: Nanded Live Special: Colorful happenings

Lok Sabha and Assembly elections : नांदेड लाईव्ह स्पेशल : नांदेड जिल्ह्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत रंगतदार घडामोडी -NNL

Lok Sabha and Assembly elections : नांदेड लाईव्ह स्पेशल : नांदेड जिल्ह्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत रंगतदार घडामोडी -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड, गोविंद मुंडकर| नांदेड जिल्ह्यात लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभा निवडणुकीचा रंगतदार संघर्ष आणि घडामोडी कोणाच्या पथ्यावर पडतील हे आत्ताच सांगणे कठीण आहे. 20 नोव्हेंबर 2024 रोजी महाराष्ट्र विधानसभेसोबत नांदेड लोकसभा मतदारसंघातही पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. काँग्रेसने दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांचे पुत्र रवींद्र उर्फ बंडू चव्हाण यांना उमेदवारी जाहीर केली आहे, तर भाजपने अद्याप आपल्या उमेदवाराची घोषणा केलेली नाही. त्यामुळे येथे कुणासोबत कुणाची लढत होईल हे सध्यातरी गुलदस्त्यात आहे. वसंतराव चव्हाण यांच्या चिरंजीव आणि त्यांचे कार्यकर्ते सहानुभूतीचा लाभ घेण्यासाठी आतुर असले तरी त्यांच्या जवळच्या व्यक्तींनी त्यांच्या या कृतीचा विरोध करत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष यांना पत्र लिहून आपली भूमिका मांडली आहे. जयवंतराव कदम यांच्या पत्राने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्...
error: Content is protected !!