Saturday, June 27

Tag: Nanded district is proud of its excellent performance in healthcare services at the state level!

आरोग्य सेवा मध्ये उत्कृष्ट कामगिरी केले बदल राज्य स्तरावर नांदेड जिल्हाचा गौरव!

आरोग्य सेवा मध्ये उत्कृष्ट कामगिरी केले बदल राज्य स्तरावर नांदेड जिल्हाचा गौरव!

नांदेड, आरोग्य
नांदेड l जिल्हा मध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगिता देशमुख यांनी आरोग्य सेवा ग्रामीण भागातील जन सामान्य गरजू लोकांना पर्यंत पोहचावी यासाठी त्यांनी रुजू झाले तेव्हा पासून जिल्हातील सर्व तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य केंद्र यांना भेटी आढावा बैठक घेऊन नियोजन केले. त्यामुळे राज्य स्तरावर जिल्हाला अनेक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे. दि. २२ फेब्रुवारी रोजी मुंबई येथे वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार व महाआरोग्य सन्मान २०२६ सोहळा महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाचे वतीने मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता. राज्याचे आरोग्य मंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख उपस्थिती आरोग्य राज्य मंत्री नामदार मेघना ताई साकोरे -बोर्डिंकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. महाराष्ट्र राज्यातील उत्कृष्ट आरोग्य सेवा मध्ये काम केलेल्या अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मान ...
error: Content is protected !!