Sunday, June 28

Tag: Municipal Corporation’s CIDCO Regional Office is moving towards meeting its target by the end of March

CIDCO ; मनपाच्या सिडको क्षेत्रीय कार्यालयाची मार्च अखेर उदिष्ट पुर्ति कडे वाटचाल, गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी 20 टक्के जादा वसुली

CIDCO ; मनपाच्या सिडको क्षेत्रीय कार्यालयाची मार्च अखेर उदिष्ट पुर्ति कडे वाटचाल, गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी 20 टक्के जादा वसुली

नांदेड
नवीन नांदेड l नावामनपाच्या सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्ग सहाय्यक आयुक्त डॉ. मिर्झा बेग यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी,कर निरीक्षक, वसुली लिपीक यांनी 31,मार्च अखेर मनपा दिलेल्या उदिष्ट पुर्तिकडे वाटचाल केली असून गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी 20 टक्के वसुली ज्यादा केली आहे. नावामनपा मनपा आयुक्त डॉ.महेश कुमार डोईफोडे यांच्या नेतृत्वाखाली व अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उपायुक्त अजितपाल संधु यांच्या मार्गदर्शना खाली सहाय्यक आयुक्त डॉ.मिर्झा बेग यांच्या मार्गदर्शनाखाली सिडको क्षेत्रीय कार्यालय कर निरीक्षक वसुली लिपीक यांनी केली आहे. नावामनपाच्ये आयुक्त डॉ.महेश‌ कुमार डोईफोडे यांच्या मार्गदर्शना खाली अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम,उपायुक्त अजितपाल सिंग संधू,कर सहाय्यक आयुक्त मनिषा नरसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त डॉ मिर्झा बेग, कार्यालय अधीक्षक विलास गजभारे,करनिरीक्षक वसंत कल्याणकर, ...
error: Content is protected !!