Saturday, May 16

Tag: Mudkhed

Central Reserve Police Training College : मुदखेड येथील केंद्रीय रिजर्व पोलिस प्रशिक्षण महाविदयालयात योग शिबीराचे आयोजन

Central Reserve Police Training College : मुदखेड येथील केंद्रीय रिजर्व पोलिस प्रशिक्षण महाविदयालयात योग शिबीराचे आयोजन

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या नांदेड येथील केंद्रीय संचार ब्यूरो च्या वतीने मुदखेड येथील केंद्रीय रिजर्व पोलिस प्रशि‍क्षण महविदयालयात 11 व्या जागतिक योग दिनानिमीत्त‍ योग शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिवीरामध्ये आर्ट ऑफ लिवींगच्या योगतज्ञाच्या मार्गदर्शनाखाली योगाभ्यास घेण्यात आला. समग्र मानवजातीच्या कल्याणासाठी, शारिरीक आरोग्य असो की मानसिक आरोग्य तसेच तनावपूर्ण जीवनात आनंद मिळवण्यासाठी निरंतर योग अभ्यास करणे, तसेच संपूर्ण जगाला योगाचे महत्व पटवून देण्यासाठी 21 जून हा दिन जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. मुदखेड येथील केंद्रीय रिजर्व पोलिस बल प्रशिक्षण महाविदयालयात हजारोच्या् संख्येिने प्रशि‍क्षणार्थी संरक्षण सेवेचे प्रशि‍क्षण घेत आहेत. संरक्षण सेवेत निर्णय क्षमता बळकटीकरणासाठी योग अभ्यासाची महत्वाची भुमीका आहे. शारिरीक सुदृढतेसोबत मान...
error: Content is protected !!