Saturday, June 27

Tag: MLA Sreejaya Chavan’s demand for help for farmers affected by losses in Rabi

रब्बीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आ. श्रीजया चव्हाण यांची मदतीची मागणी खरिपातील नुकसानासाठी १०९१ कोटी रुपये वितरित

रब्बीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आ. श्रीजया चव्हाण यांची मदतीची मागणी खरिपातील नुकसानासाठी १०९१ कोटी रुपये वितरित

नांदेड, राजकीय
नांदेड l रब्बी हंगामादरम्यान फेब्रुवारी महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून, त्यांना राज्य सरकारने मदत द्यावी अशी मागणी भाजपा आमदार श्रीजया चव्हाण यांनी आज विधानसभेत केली. प्रश्नोतराच्या तासात पुरवणी प्रश्न मांडताना भोकर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्रीजया चव्हाण यांनी शेतकऱ्यांशी निगडीत दोन महत्वपूर्ण विषयांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधले. रब्बी हंगामातील अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र, त्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. त्यांना इतर जिल्ह्यांप्रमाणे मदत मिळणार आहे का? त्याचप्रमाणे गतवर्षीच्या खरीब हंगामातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारने ३२ हजार कोटी रुपयांचे विशेष मदत पॅकेज जाहीर केले. केवायसी व इतर कारणांमुळे काही शेतकऱ्यांना अद्याप ही मदत मिळू...
error: Content is protected !!