Tuesday, June 30

Tag: MLA Bondharkar

sports complex : विभागीय क्रीडा संकुलासाठी प्रयत्न करु – आ. बोंढारकर

sports complex : विभागीय क्रीडा संकुलासाठी प्रयत्न करु – आ. बोंढारकर

नांदेड, स्पोर्ट्स
We will try for a divisional sports complex - MLA Bondharkar नादेड| जिल्ह्यातील खेळाडूंची क्रीडा विषयक रुची, आवड तसेच क्रीडा क्षेत्रातील नेत्रदिपक प्राप्त होत असलेले यश पाहता नांदेड येथे अद्ययावत जिल्हा विभागीय क्रीडा संकुलाची गरज आहे, ती पूर्ण होण्यासाठी आपण प्रयत्न करू असा विश्वास नांदेड दक्षिणचे आ.आनंदराव पाटील तिडके बोंढारकर यांनी दिला. दि. 29 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन भवनात ऑलम्पिक क्रीडा सत्ताहाची सांगता झाली या प्रसंगी ते बोलत होते. ऑलम्पिक सप्ताह सांगता कार्यक्रमाला नांदेड दक्षिणचे आमदार आनंदराव पाटील तिडके बोंढारकर, माजी आमदार तथा भाजपा महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त जनार्दन गुपीले, प्रमुख पाहुणे क्रीडाधिकारी जयकुमार टेबरे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. दीपक बच्चेवार, कार्याध्यक्ष प्रलोभ कुलकर्णी, अध्यक्ष अवतारसिं...
MLA Bondharkar : अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विलंब न लावता नागरिकाचे प्रश्न सोडवा…. आमदार बोंढारकर

MLA Bondharkar : अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विलंब न लावता नागरिकाचे प्रश्न सोडवा…. आमदार बोंढारकर

राजकीय, नांदेड
नांदेड| नांदेड दक्षिण मतदार संघातील नागरिकांच्या समस्या सोडण्याचे माझे कर्तव्य असून, मी आमदार नसून जनतेचा सेवक म्हणून काम करतो. त्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विलंब न लावता त्यांचे प्रश्न तात्काळ सोडावे. अन्यथा त्यांचे परिणाम भोगावे लागतील असे खडे बोल आमदार आनंदराव पाटील बोंढारकर यांनी सोनखेड येथे जनता दरबारच्या वेळी बोलताना व्यक्त केले. दिनांक 31 मे रोजी बाजार मैदान सोनखेड येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराज शिबिर व जनता दरबार घेण्यात आला. या अभियानाला तहसीलदार विठ्ठल परळीकर गटविकास अधिकारी दशरथ आडे राघो वीजवितरणचे उपकार्यकारी अभियंता सुतार जि प चे बांधकाम विभागाचे उप अभियंता शिवाजी राठोड तालुका आरोग्य अधिकारी जगदीश कांबळे सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने वीज वितरणचे सहाय्यक अभियंता सुदर्शन गव्हाणे ग्रामविकास अधिकारी संदीप कच्छवे महसूल मंडळा अधिकारी तानाजी सुगावे...
error: Content is protected !!