Wednesday, May 13

Tag: Mission Udan

Sp Abinash kumar ; मिशन उडान : नांदेडच्या राजकारणाला धडा शिकविणारे एसपी अबीनाश कुमार

Sp Abinash kumar ; मिशन उडान : नांदेडच्या राजकारणाला धडा शिकविणारे एसपी अबीनाश कुमार

नांदेड, लेख
१७३ लाख कोटी रुपये कर्ज असलेल्या भारत देशात महागाईने उचांग गाठला आणि बरोजगारांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असतांना नांदेड येथील पोलीस अधीक्षक असलेल्या श्रीमान अबीनाश कुमार यांनी नवा इतिहास घडवीला आणि राजकारण्यांना एक प्रकारे धडाच शिकवीला. २०१८ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी अबीनाश कुमार यांच्या इच्छाशक्तीची राज्यभर चर्चा होताना दिसते. त्यांनी नांदेड मध्ये जनहितवादी अनेक वेगवेगळे यशस्वी प्रयोग केले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने गुन्हेगारी, अवैध धंदे आणि दादागिरी या त्रिसूत्री कार्यक्रमाचा नायनाट करण्याचा त्यांचा उद्देश पूर्ण होताना दिसतो आहे. नांदेडच्या गल्लीबोळातून गुन्हेगारी आणि भ्रष्टाचाराला हद्दपार करणारे पोलीस अधीक्षक अबीनाश कुमार यांनी 'मिशन उडान' च्याअगोदर 'मिशन फ्लॅश आऊट' च्या माध्यमातून भल्याभल्याना धूळ चारली. त्यांच्या या धडाकेबाज कारवाईने राजकीय नेत्यांचे धाबे दणाणले आणि सामान्य जनतेल...
error: Content is protected !!