Wednesday, May 13

Tag: Mendki forest in Shivaratna

Forest Fire ; वानोळा, मेंडकी जंगल शिवारात वनवा,७० हेक्टर वनसंपदेची राख; वन विभागाचे दुर्लक्षित धोरण

Forest Fire ; वानोळा, मेंडकी जंगल शिवारात वनवा,७० हेक्टर वनसंपदेची राख; वन विभागाचे दुर्लक्षित धोरण

नांदेड, महाराष्ट्र
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे। आगीच्या तांडवामुळे माहूर तालुक्यातील मेंडकी वन परिमंडळात लाखो रुपयांची वनसंपत्ती जळून खाक झाली आहे.या जंगलाला लागणारा वनवा नित्याची बाब झाली आहे.तरीही वन विभागाचे धोरण दुर्लक्षित आहे.त्याच्या या भूमिकेविषयी वणप्रेमी नागरिकांत नाराजी व्यक्त केली जात आहे. माहूर परिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या मेंढकी वन परिमंडळातील मेंडकी, वानोळा शिवारात दि.१५ मार्च रोजी दुपारी ३ वाजता च्या दरम्यान जंगल शिवार आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले . वानोळा, मेंडकी जंगल शिवारात १६ मार्च रोजी दुपारी २ वाजेपर्यंत वनवा सुरूच होता. या आगीने अंदाजे ७० हेक्टर जंगल जळून खाक झाले आहे. यात मौल्यवान वन औषधी सह सागवान वृक्ष जळून खाक झाले आहे.गोंडवडसा, मांडवा परिमंडळातील पानोळा, मांडवा परिसरातील जंगलाला सुद्धा आठ दिवसापूर्वी आग लागल्याने वनसंपदा नष्ट झाली. ही आग लागली की लावली गेली हा विषय संशोधना...
error: Content is protected !!