Wednesday, May 13

Tag: Meeting of the Minister for the Disabled took place in colaboretion

Meeting of the minister : मुंबई पोलीस आणि आयुक्तांच्या सहकार्याने घडली दिव्यांग मंत्र्यांची भेट

Meeting of the minister : मुंबई पोलीस आणि आयुक्तांच्या सहकार्याने घडली दिव्यांग मंत्र्यांची भेट

नांदेड, महाराष्ट्र, मुंबई
नांदेड/मुंबई| बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समिती महाराष्ट्र,दिव्यांग वृद्ध निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र यांच्या वतीने राज्य व केंद्र शासनाला वारंवार निवेदने देऊन आंदोलने उपोषणे करून मोर्चे काढुनही दिव्यांगांचा प्रश्न मार्गी लागत नसल्यामुळे व महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने दिव्यांगांचा आमदार खासदार निधी योग्य रित्या खर्च केला जात नसल्यामुळे सकल दिव्यांग संघटना महाराष्ट्र राज्याकडून पावसाळी अधिवेशन विधानभवन मुंबई येथे हजारो दिव्यांगांच्या वतीने विधानभवनावर बुधवार दिनांक ९ जुलै २०२५ रोजी भव्य मोर्चा धडकला, यावेळी समाज कल्याण सहाय्यक आयुक्त नांदेड शिवानंद मिनगिरे आणि मुंबई पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने शिष्टमंडळास दिव्यांग मंत्री अतुल सावे यांची भेट घडवली. प्रश्न मार्गी लावण्यासाठी आश्वासन दिले. सविस्तर वृत्त असे की, बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य...
error: Content is protected !!