Thursday, May 14

Tag: Maximum number

Mla. Baburaoji Kadam Kohlikar : मोफत आरोग्य शिबिराचा जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा – आ.बाबुरावजी कदम कोहळीकर

Mla. Baburaoji Kadam Kohlikar : मोफत आरोग्य शिबिराचा जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा – आ.बाबुरावजी कदम कोहळीकर

नांदेड, आरोग्य
हदगाव, शेख चांदपाशा| प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी हदगाव-हिमायतनगर तालुक्याचे लोकप्रिय आमदार लोकनेते बाबुरावजी कदम कोहळीकर (Mla. Baburaoji Kadam Kohlikar) यांनी सर्व सामान्य जनतेच्या सेवांचा वास चालू ठेवत आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन 25 जानेवारी 2025 गंगाराम पाटील हायस्कूल, निवघा (बा.) ता. हदगाव जि. नांदेड करण्यात आले आहे. याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. मागील अनेक वर्षपासून हदगाव हिमायतनगर तालुक्याचे लोकनेते बाबुराव कदम कोहळीकर यांच्या पुढाकारात सर्व सामान्य जनतेच्या आरोग्याचे हिट लक्षात घेऊन आरोग्य शिबिराचे आयोजन करतात. त्याचा पार्श्वभूमीवर यंदाही मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर हदगाव तालुक्यातील गंगाराम पाटील हायस्कूल, निवघा (बा.) ता. हदगाव जि...
error: Content is protected !!