Wednesday, May 13

Tag: marked the first day

cultural program : दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमाने पहिला दिवस गाजवला

cultural program : दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमाने पहिला दिवस गाजवला

नांदेड, मनोरंजन
नांदेड| गायन, अभिनय, दिग्दर्शन,वादन सर्वच क्षेत्रात एकापेक्षा एक दमदार सादरीकरणामुळे महसूलच्या सांस्कृतिक कार्यक्रमाला वेगळीच रंगत चढली आहे.महसूल विभागाने काल दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून सर्वांना थक्क केले. २१, २२ व २३ फेब्रुवारीला राज्यस्तरीय महसूल व क्रीडा सांस्कृतिक स्पर्धा नांदेड येथे होत आहे. १० ते १२ वर्षाच्या कालावधीनंतर होणाऱ्या या स्पर्धांमध्ये सांस्कृतिक स्पर्धा देखील तेवढ्याच दर्जेदार होत असून काल नागपूर, कोकण,नाशिक आणि जमाबंदी आयुक्त कार्यालयाच्या चमुने सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले. नागपूर विभागाने आदिवासी भागात लोकप्रिय असलेल्या रेला नृत्य सादर केले. वादन गायन या प्रकारातही नागपूरचे सादरीकरण अप्रतिम होते. कोकण विभागाने देखील अप्रतिम असे नाटक सादर केले. या नाटकामध्ये त्यांनी नृत्य, वादन ,गायन, सर्व प्रकार घेतले. सध्याची पिढी मोबाईल आणि सोशल मीड...
error: Content is protected !!