Wednesday, May 13

Tag: Marathwada Zonal Storytelling Competition for Students under Sane Guruji Kathamaal

Sane Guruji ; साने गुरुजी कथामालेंतर्गत विद्यार्थ्यांसाठी मराठवाडा विभागीय कथाकथन स्पर्धा – NNL

Sane Guruji ; साने गुरुजी कथामालेंतर्गत विद्यार्थ्यांसाठी मराठवाडा विभागीय कथाकथन स्पर्धा – NNL

नांदेड, करियर
नांदेड l स्व. दत्तात्रय हेलसकर यांनी १९९४ मध्ये स्थापन केलेल्या अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला शाखा हेलसच्या वतीने (ता. मंठा जि. जालना) अनेकविध संस्कारक्षम शैक्षणिक, सामाजिक, विधायक उपक्रम राबविले जातात. पूज्य साने गुरुजी जयंतीनिमित्त हेलस कथामाला शाखा आणि जालना येथील मानस फाऊंडेशनच्या सहकार्याने मराठवाडास्तरीय विभागीय कथाकथन स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. स्पर्धेचे हे पाचवे वर्ष आहे. विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना प्रोत्साहित करण्यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांना स्पर्धेमध्ये सहभागासाठी प्रेरित करावे. स्पर्धा यशस्वितेसाठी सहभाग नोंदवावा, असे आवाहन शिक्षणाधिकारी (मनपा ) व्यंकटेश चौधरी यांनी केले आहे. स्पर्धेचे स्वरूप, नियम व अटी पुढीलप्रमाणे आहेत. प्रवेश फी नाही, स्पर्धा मराठवाड्यातील सर्व व्यवस्थापनांच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आहे. स्पर्धा बालगट : इयत्ता प...
error: Content is protected !!