Sunday, June 28

Tag: Marathon rally under

Marathon rally  : हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत मॅरेथॉन रॅली संपन्न

Marathon rally : हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत मॅरेथॉन रॅली संपन्न

नांदेड, स्पोर्ट्स
नांदेड| भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त आज जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांचेमार्फत सकाळी 7.45 वा. तिरंगा मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीचा मार्ग जिल्हा क्रीडा संकुल, क्रीडा वसतिगृह इमारत येथून सुरुवात होवून कुसुम सभागृह (आयटीएम कॉलेज) आयटीआय चौक मार्गे शिवाजीनगर ज्योती टॉकीज रोड, क्रीडा वसतिगृह स्टेडीयम मुख्य कमान जवळ समारोप करण्यात आला. या हर घर तिरंगा अभियान मॅरेथॉन रॅलीस नांदेड जिल्हयातील खेळाडू मुले-मुली, प्रशिक्षक, मार्गदर्शक, नागरीक इतर कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी तसेच आपत्ती व्यवस्थापन प्रतिसाद दल कॅम्पचे अधिकारी कर्मचारी, एकनाथ पाटील अकॅडमीचे पोलीस प्रशिक्षणार्थी व प्रशिक्षक वैभव दमकोंडवार आदी उपस्थित होते. सदर रॅली उत्साहात संपन्न झाली. भारतीय स्वातंत्राच्या 79 स्वातंत्र दिनानिमित्त जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढयाच्या स्मृती तेवत राहाव्यात. स्वा...
error: Content is protected !!