Saturday, June 27

Tag: Maratha servants

Maratha servant : जोशीसांगवी येथील मराठा सेवकाच्या गाडीचा अपघात ; मुंबईमध्ये घडली घटना

Maratha servant : जोशीसांगवी येथील मराठा सेवकाच्या गाडीचा अपघात ; मुंबईमध्ये घडली घटना

नांदेड, महाराष्ट्र
उस्माननगर| जोशीसांगवी ता.लोहा येथील तरूण मराठा सेवक तिरुपती बाबाराव मोरे हे मुंबईला मराठा आरक्षाणासाठी रवाना झाले होते. यादरम्यान मुंबई मध्ये टेम्पोच्या अपघातात जबरदस्त जगमी व्होऊन उजव्या हाताचा दोन नसा कट झाल्या आहेत. आरक्षण यौध्दा जरांगे पाटील यांनी सरकारला २९ ऑगस्ट पासून मुंबई येथे आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. या समर्थनार्थ संपुर्ण महाराष्ट्रातून मराठा आरक्षाणासाठी (युवक) सेवक जोशीसांगवी ता.लोहा येथील मराठा बांधव मोठ्या प्रमाणात गेले होते. मुंबईमध्ये तिरूपती बाबाराव मोरे यांच्या टेम्पोच्या झालेल्या अपघातात जबर मार लागला असून, यामध्ये उजव्या हाताचे दोन बोटं काम करत नाही. मुंबई शहरातील महानगरपालिकेच्या दवाखान्यात उपचार करण्यात आला असून, तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले की, पुन्हा दुसऱ्यांदा चार महीन्यानंतर बोटांच्या नसाची शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. मुंबईहुन उपचार करून गाव...
Maratha : आरक्षण घेतल्याशिवाय आता परतणार नाही मराठा सेवकांचा निर्धार!

Maratha : आरक्षण घेतल्याशिवाय आता परतणार नाही मराठा सेवकांचा निर्धार!

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्ट रोजी मुंबई आझाद मैदान येथे आमरण उपोषण आंदोलनाचे जाहीर केले होते, त्यानुसार त्यांनी महाराष्ट्रातील सर्व समाज बांधवांना दि.26 ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटी ता. अंबड जि.जालना या ठिकाणी मुक्कामासाठी बोलवले होते. दि. 27 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता अंतरवाली येथून मनोज जरांगे पाटील समाज बांधवांसह मुंबईच्या दिशेने निघणार होते, त्याच अनुषंगाने पूर्ण मराठवाड्यात गेले दोन महिने झाले मराठा सेवकांनी वाड्या–तांडे अक्षरशः झोडपून काढले. मराठा समाजाची आरक्षणाची मागणी कशी रास्ता आहे, ओबीसी मध्ये मराठा समाजाला आरक्षण का हव आहे, मराठा समाजाची खालवलेली परिस्थिती, विद्यार्थ्यांची दशा सर्वच गोष्टी या विचार करायला भाग पाडणाऱ्या नक्कीच आहेत. मराठा समाज आज घडीला हतबल झाला असून मराठा समाजाची आर्थिक विवंचना दूर करायचे असेल सरकारी नोकऱ्यांमध्ये मराठा समाजात...
error: Content is protected !!