Thursday, May 14

Tag: Major action against

Nanded motorcycle theft : मोटारसायकल चोरीप्रकरणी मोठी कारवाई

Nanded motorcycle theft : मोटारसायकल चोरीप्रकरणी मोठी कारवाई

क्राईम, नांदेड
नांदेड | नांदेड जिल्ह्यात मोटारसायकल चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी नांदेड पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 26 गुन्हे उघडकीस आणले असून सुमारे 10 लाख 38 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी एका सराईत आरोपीस अटक करण्यात आली असून त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात चोरीच्या मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस ठाणे भाग्यनगर येथे दाखल गुन्हा रजिस्टर नंबर 45/2026 (कलम 303(2), 111, BNS) अन्वये ही कारवाई करण्यात आली. दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी प्राप्त झालेल्या माहितीनुसार आरोपी कृष्णा दत्तात्रय वाकडे (वय 32, व्यवसाय मजूर, रा. पुष्पनगर, नांदेड) यास ताब्यात घेण्यात आले. तपासादरम्यान आरोपीकडून हिरो होंडा स्प्लेंडर – 17 मोटारसायकली, हिरो पॅशन प्रो – 4 मोटारसायकली, हिरो शाइन – 2 मोटारसायकली, हिरो HF डिलक्स – 1 मोटारसायकल, सुजुकी ...
error: Content is protected !!