Sunday, June 28

Tag: mahur news

mahur News : माहूर तालुक्यातील शेकापूर शाळेतील वर्गात शिक्षकाचा दारू पिऊन धिंगाणा

mahur News : माहूर तालुक्यातील शेकापूर शाळेतील वर्गात शिक्षकाचा दारू पिऊन धिंगाणा

करियर, नांदेड, व्हिडीओ
श्रीक्षेत्र माहूर| माहूर तालुक्यातील शेकापूर येथील जि.प. शाळेतील शिक्षकाने दारु पिऊन चक्क शाळेतच धिंगाणा घालताना विद्यार्थ्यांसोबतही गैरवर्तन केल्याचा खळबळजनक प्रकार काल दि. 5 रोजी घडला असून शिक्षकी पेशाला काळीमा फासणा-या या दारुड्या शिक्षकाला निलंबित करुन तययावर गुन्हे दाखल करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आल्याने गटशिक्षणाधिकारी संतोष शेटकार यांनी सोमवारी वरिष्ठाकडे शिक्षकावर कारवाईसाठी प्रस्ताव पाठविणार असल्याचे सांगितले माहूर तालुक्यातील मौजे शेकापूर येथील जि.प. शाळेत कर्तव्यावर असलेले शिक्षक अनंत वर्मा यांचा शेकापूर येथील जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळेतील गैरवर्तनाचा अत्यंत धक्कादायक व्हिडिओ समाजमाध्यमांवर फिरत असून सदरचा व्हिडीओ काल दि. ५ डिसेंबर रोजीचा असल्याचे सांगण्यात येत आहे.. दरम्यान प्राप्त माहितीनुसार शेकापूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक अनंत वर्मा हे नेहेमीप्र...
error: Content is protected !!