Friday, May 15

Tag: Mahur City Nationalist Congress Party inaugurated a water fountain!

Mahur ; स्व. आमदार प्रदीप जी नाईक यांच्या स्मरणार्थ माहूर शहर राष्ट्रवादी कॅांग्रेस पार्टीच्या वतीने पाणपोई चे उद्घाटन !

Mahur ; स्व. आमदार प्रदीप जी नाईक यांच्या स्मरणार्थ माहूर शहर राष्ट्रवादी कॅांग्रेस पार्टीच्या वतीने पाणपोई चे उद्घाटन !

नांदेड, सोशल वर्क
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर l उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन स्व. आमदार प्रदीप जी नाईक यांच्या स्मरणार्थ माहूर शहर राष्ट्रवादी कॅांग्रेस पार्टीच्या वतीने ग्रामीण रुग्णालय, टी पॉईंट व बसस्थानक परिसरात प्रवाशी, नागरिकांसाठी व तीर्थक्षेत्र असलेल्या माहूर या तालुक्याच्या ठिकानी ग्रामीण भागातून आलेल्या ग्रामस्थांना व भाविकांची तहान शमवण्या साठी थंड पाण्याच्या पाणपोईची व्यवस्था करण्यात आली आहे.पाणपोईचे उद्घाटन दिनांक ४ मे रोजी जेष्ठ नागरिक मोहन पवार यांच्या हस्ते फीत कापून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष मेघराज जाधव यांच्याहस्ते श्रीफळ फोडून शुभारंभ रंभ करण्यात आला. सध्याला दिवसे न दिवस वाढत असलेल्या उन्हाचा चटका सर्वांना जाणवत असले तरी उदर निर्वाहासाठी नागरिकांना उन्हात कामानिमित्त घराबाहेर पडणे गरजेचे असते. माहूर परिसराला अनेक गावांचा संपर्क असल्यामुळे, शेतमजूर, कामगार व प्रवाश्यांच...
error: Content is protected !!