Thursday, May 14

Tag: Maharshi Markandeya Calendar-2025

Maharshi markandeya ; महर्षी मार्कंडेय दिनदर्शिका-2025 प्रकाशन सोहळा संपन्न -NNL

Maharshi markandeya ; महर्षी मार्कंडेय दिनदर्शिका-2025 प्रकाशन सोहळा संपन्न -NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड। दि. 30 डिसेंबर 2024 रोजी महाराष्ट्र राज्य पद्मशाली कर्मचारी संघटनेतर्फे प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षीही महर्षी मार्कंडेय दिनदर्शिका - 2025 प्रकाशन सोहळा महर्षी मार्कंडेय मंदिर, गंगाचाळ नांदेड येथे सायंकाळी 5:00 वा. मोठ्या उत्साहात मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. सदरील दिनदर्शिकेच्या 10 हजार प्रती नांदेड जिल्ह्यातील पद्मशाली समाज बांधवांना मोफत वितरित करण्यात येणार आहे. या प्रकाशन सोहळ्यास अध्यक्षस्थानी मार्कंडेय पद्मशाली संघम ट्रस्ट सचिव श्री बुरला पैंटया, प्रमुख पाहुणे म्हणून अखील भारतीय पद्मशाली संघम हैद्राबादचे गौरव अध्यक्ष श्री श्रीधर सुंकुरवार, उपाध्यक्ष श्री प्रल्हादराव सुरकुटवार, अ.भा.पद्मशाली संघम चे महाराष्ट्र अध्यक्ष तथा लेबर फेडरेशन चे अध्यक्ष श्री लक्ष्मीकांत गोणे, पद्मशाली समाज भूषण तथा गोदावरी हातमाग सोसायटी नांदेडचे अध्यक्ष श्री तुलसीदासजी भूसेवार, शिवसेना नांदेड ज...
error: Content is protected !!