Saturday, May 16

Tag: Maharashtra Natural Gas Company is fully prepared

Maharashtra Natural Gas Company : नांदेडात गॅस पाईप लाईन टाकण्याच्या कामाची महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीची जय्यत तयारी

Maharashtra Natural Gas Company : नांदेडात गॅस पाईप लाईन टाकण्याच्या कामाची महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीची जय्यत तयारी

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| औरंगाबाद (छत्रपती संभाजी नगर) पाठोपाठ नांदेड शहरात नॅचरल गॅस पाईप लाईन टाकण्याचा 1200 कोटी रुपयांचा प्रकल्पाला केंद्र शासनाने मान्यता दिली. हा प्रकल्प मंजूर करण्यासाठी माजी खासदार आ.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आपल्या खासदारकीच्या कार्यकाळात पाठपुरावा करुन मंजूर करुन घेतला होता. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 8 वर्षांचा कालावधी लागणार आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्याचे दायित्व केंद्र सरकारने महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीला दिला आहे. नॅचरल गॅस कंपनीने गॅस पाईपलाईनच्या कामास लवकरच सुरुवात करणार असून मोठ्या प्रमाणात पाईप लाईनचा साठा धनगरवाडी येथील गोदाममध्ये उतरविण्यात आला आहे. नांदेड जिल्ह्याचे खासदार असताना प्रतापराव पाटील चिखलीकर यांची केंद्रीय पेट्रोलियम समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. नांदेड शहरातील प्रत्येक घर गॅस पाईपलाईनव्दारे जोडणारा 1200 कोटी रुपयांचा प्रकल्प मंजूर...
error: Content is protected !!