Friday, May 15

Tag: Loss worth lakhs of rupees

Fire Breaks ; शिरढोण येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेला आग ; लाखो रुपयांचे नुकसान

Fire Breaks ; शिरढोण येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेला आग ; लाखो रुपयांचे नुकसान

नांदेड, क्राईम
उस्माननगर,माणिक भिसे। येथून जवळच असलेल्या मौजे शिराढोण तालुका कंधार येथील भारतीय स्टेट बँक च्या शाखेला दि.२७ मे च्या मध्यरात्री अचानक लागलेल्या शॉर्टसर्किटने आग लागल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे निर्देशनास आले. येथून जवळच असलेल्या शिराढोण तालुका कंधार येथील रस्त्यावर भारतीय स्टेट बँकेची शाखा आहे. या बॅकेत शिराढोण परिसरातील अनक खादेदार व्यवहार चलतो. नेहमीप्रमाणे उस्माननगर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश मुळीक व कर्मचारी गस्त घालण्यासाठी परिसरात जात असताना.शिराढोण येथे गस्त घालीत आसतांना येथील एसबीआय बँकेतून धूर निघत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर आसपासच्या लोकांना उठवून व संबंधित अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क करून बँकेत आग लागल्याचे सांगितले . श्री मुळीक यांनी नांदेड येथील अग्निशमन दलाला भ्रमणध्वनी करून तात्काळ शिरढोण येथील बँकेत आग विझविण्यासाठी उपस्थित...
error: Content is protected !!