Thursday, May 14

Tag: Lok Sabha and Assembly elections after 25 years

Collector Abhijit Raut : 25 वर्षानंतर एकाच वेळी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी नांदेड जिल्हा सज्ज: जिल्हाधिकारी -NNL

Collector Abhijit Raut : 25 वर्षानंतर एकाच वेळी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी नांदेड जिल्हा सज्ज: जिल्हाधिकारी -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
· 20 नोव्हेंबर रोजी मतदान व 23 ला मतमोजणी · एका शाईत दोनदा मतदान · मतदान कालावधीत कोणीही कायदा हातात घेवू नये · शेवटच्या प्रशिक्षणानंतर आज पोलींग पाटर्या होतील रवाना · आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहन नांदेड, अनिल मादसवार| येत्या बुधवारी 20 नोव्हेंबर रोजी लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. लगेच 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. प्रशासनाच्यावतीने निवडणुकीसाठी जय्यत तयारी केली असून उद्या मंगळवारी कर्मचाऱ्यांना शेवटचे प्रशिक्षण देवून मतदानासाठी साहित्यासह पोलींग पाटर्या रवाना करण्यात येणार आहे. तरी मतदारानी जास्तीत जास्त मतदानासाठी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत मतदानाच्या कालावधीत काय करावे व काय करु नये याबाबतची माहिती त्यांन...
error: Content is protected !!