Wednesday, May 13

Tag: life tormented me

Death freed me, life tormented me : मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते…

Death freed me, life tormented me : मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते…

नांदेड, लाइफस्टाइल
बिलोली, गोविंद मुंडकर| "मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते. इतकेच मला जाताना सरणावर कळले होते." या कविवर्य सुरेश भट यांच्या काळजाला भिडणाऱ्या पंक्ती आता बिलोलीतील सामाजिक परिस्थितीचे जणू भाष्य ठरत आहेत. लिंगायत समाजाच्या स्मशानभूमी संदर्भातील प्रलंबित प्रश्नी प्रशासनाचे दुर्लक्ष आणि कुंडलवाडी येथील स्मशानभूमीची झालेली दुरवस्था यामुळे संतप्त भावना उफाळून येत आहेत. बिलोली येथील लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीबाबत महिन्यांपासून प्रशासकीय दुर्लक्ष सुरु आहे. संबंधित मंडळ अधिकाऱ्यांनी पंचनामा व अहवाल सादर करूनही पुढील कारवाईस विलंब लावला गेला. रामराव पाटील यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर शेकडो नागरिकांनी तहसीलदारांना निवेदन देत तातडीने कारवाईची मागणी केली होती. पाटील, देशमुख, पटणे, मुंडकर, इळेगावे, बोंगाळे कुटुंबातील नागरिकांची स्वाक्षरी असलेल्या या निवेदनावर प्रशासनाने मात्र मूग गिळून...
error: Content is protected !!