Wednesday, May 13

Tag: Let there be ideological enlightenment on Guru Ravidas Jayanti..!

Guru Ravidas ; गुरु रविदास जयंतीत वैचारिक प्रबोधन व्हावे..!

Guru Ravidas ; गुरु रविदास जयंतीत वैचारिक प्रबोधन व्हावे..!

नांदेड, लेख
तिथीनुसार १२ फेब्रुवारी आणि इंग्रजी तारखेनुसार १५ फेब्रुवारी रोजी देश विदेशात गुरु रविदास जयंती साजरी होत असून त्या संबंधाने हा वैचारिक लेख..! सामाजिक क्रांतीचे अग्रदूत गुरु रविदास यांची जयंती सध्या सर्वत्र साजरी होऊ लागली आहे. यात चर्मकार समाज प्रामुख्याने भाग घेत आहे. ही आनंदाची बाब आहे, पण हा आनंद पूर्ण नाही तर अपूर्ण आनंद आहे. जेंव्हा संपूर्ण बहुजन समाज गुरु रविदासांची जयंती मनापासून साजरी करु लागेल तेंव्हाच हा आनंद पूर्ण आनंद होऊ शकेल. कारण गुरु रविदासांनी केवळ आपल्याच एका जातीसाठी नाही तर संपूर्ण मानव जातीसाठी काम केले आहे. कोणीच साजरी करीत नसेल तर चर्मकार समाज आपले आद्य कर्तव्य म्हणून गुरु रविदासांची जयंती साजरी करु लागला. ज्या जातीत आपला जन्म झाला त्या जातीतील महामानवांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेऊन वाटचाल करणे यात कांहीही चुकीचे नाही. सुरुवातीस महार म्हणजे बौद्ध समाज परमपू...
error: Content is protected !!