Wednesday, May 13

Tag: Leopard dies due to electric shock

Leopard dies due to electric shock : हिमायतनगर तालुक्यातील चिंचोर्डी शिवारात विजेचा शाॅक लागून बिबट्याचा मृत्यू

Leopard dies due to electric shock : हिमायतनगर तालुक्यातील चिंचोर्डी शिवारात विजेचा शाॅक लागून बिबट्याचा मृत्यू

नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर, अनिल मादसवार| तालुक्यातील चिंचोर्डी शिवारात भक्ष्य शोधण्यासाठी आलेल्या बिबट्याचा विजेचा शाॅक लागून मृत्यू (Leopard dies due to electric shock) झाला आहे. हि घटना दिनांक ४ मंगळवार सकाळी उघडकीस आली आहे. दरम्यान वनविभागाने घटनास्थळी दाखल होवून पंचनामा केला आहे. हिमायतनगर तालुक्यातील वाशी भागात चांगल्या प्रकारे जंगल अस्तित्वात आहे. या जंगलात बिबट्याचे नेहमी वास्तव्य असते. जंगलांतून खाली वाहत येणाऱ्या एका ओढ्याने भुकेने व्याकूळ बिबट्या भक्ष्य शोधण्यासाठी खाली येत असताना, त्यास एका झाडावर वानरांचा कळप दिसला. त्याच क्षणी त्यांने झाडांवर चढून एका वानरांच्या पिल्लास भक्ष्य केले. तेच भक्ष्य जबड्यात पकडून, बिबट्या झाडावरून खाली उतरत असताना त्याचा झाडाशेजारील लागून असलेल्या ११ केव्ही विजेच्या ताराला स्पर्श झाल्याने बिबट्यास विजेचा जबरदस्त शाॅक लागला. या घटनेत बिबट्याचा जागीच मृत्यू...
error: Content is protected !!