Friday, May 15

Tag: Latur Road

Savitribai Phule Jayanti ; नवीन नांदेड -राजश्री पब्लिक स्कूल सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी – NNL

Savitribai Phule Jayanti ; नवीन नांदेड -राजश्री पब्लिक स्कूल सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी – NNL

नांदेड, करियर
नांदेड l या शाळेत सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त नागपूर येथील आदर्श ग्रुप ऑफ इंटीट्युशनचे गंगाधरराव नाकाडे, भारतीय सेवा मंडळ संस्थेचे राम आखरे, ॲड.मधुकरराव दवंडे,समता शिक्षण महाविद्यालयाचे संस्थापक डॉ.रमेश ढोरे, संस्थेचे सचिव दिलीप पाटील संचालिका डॉ. सौ.कल्पना पाटील यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी दिलीप पाटील यांनी प्रमुख मान्यवरांचा शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेचे व्यवस्थापक सुशांत पाटील, संचालक अभियंता अनुराग पाटील,सौ.धनश्री तोरणेकर, सौ.अनुराधा पाटील, प्राचार्य ज्ञानोबा मुंढे, सौ.भानेगावकर, सौ.बिराजदार सौ.संगिता सोंन्के यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी मान्यवरांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची माहिती भाषणातून दिली व तसेच शाळेतील गुणवान विद्यार्थ्यांचा सत्कार करुन बक्षिसे देण्यात आली. या...
error: Content is protected !!