Saturday, May 16

Tag: Land sold but road missing

Land sold but road missing : भुखंड विकले पण रस्ता गायब.. भाग्यनगरच्या नागरिकांसाठी बाळा पाटील यांचा पुढाकार

Land sold but road missing : भुखंड विकले पण रस्ता गायब.. भाग्यनगरच्या नागरिकांसाठी बाळा पाटील यांचा पुढाकार

नांदेड, लाइफस्टाइल
हदगाव, शेख चांदपाशा| हदगाव शहरातील वाढत्या लोकसंख्येमुळे नागरिकांच्या निवासासाठी जागेची गरज दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच भाग्यनगर परिसरात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. येथे प्लॉट धारकांना अद्यापही योग्य असा रस्त्याचा मार्ग उपलब्ध झाला नाही. या परिसरातील सुमारे ३०० घरे असलेल्या नागरिकांना भविष्यात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे नगर परिषद प्रशासनाकडे वेळेत रस्ता उपलब्ध करून देण्याची मागणी भाजपचे तालुका अध्यक्ष बाळा पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात असेही नमूद करण्यात आले आहे की, रस्ता नसल्यामुळे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना, महिला वर्गाला, गरोदर महिलांना तसेच मृत्यू उत्तर अंतिम संस्कारासाठी जाण्यास देखील गंभीर अडचणी येऊ शकतात. द्रोणागिरी नगरच्या शेजारील भाग्यनगर परिसरात सुमारे ३०० घरे बांधलेली असून, तेथे नविन घरांचे बांधकाम देखील मोठ्या प्रमाणावर सुरु आह...
error: Content is protected !!