Friday, May 15

Tag: Karl Marx was saluted on his birth anniversary at a protest at the District Collector’s Office.

District Collector’s Office ; कार्ल मार्क्स यांना जिल्हाधिकारी कार्यालय येथील आंदोलनात जयंती निमित्ताने अभिवादन

District Collector’s Office ; कार्ल मार्क्स यांना जिल्हाधिकारी कार्यालय येथील आंदोलनात जयंती निमित्ताने अभिवादन

नांदेड, सोशल वर्क
नांदेड l जगप्रसिद्ध महान कम्युनिस्ट नेते, विचारवंत, लेखक, साहित्यिक, समाजशास्त्रज्ञ,अर्थतज्ञ जगातील कामगारांनो, एक व्हा! हा नारा देत आपल्या क्रांतिकारी विचारांनी संपूर्ण जगाला शोषणमुक्ती, मानवमुक्तीची वाट दाखवणारे क्रांतिकारी विचारवंत कॉ.कार्ल मार्क्स यांचा दि. ५ मे जन्म दिवस.त्यांच्या जयंती निमित्ताने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष नांदेड तालुका कमिटीच्या वतीने सुरु असलेल्या साखळी उपोषणाच्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय येथे क्रांतिकारी अभिवादन करण्यात आले. नांदेड शहरातील पूरग्रस्तांच्या प्रलंबीत मागण्या तसेच मौजे वझरा शेख फरीद ता. माहूर येथील पेसा ग्रामपंचायत असलेल्या गावातील नवीन प्लॉट्स पाडून द्यावेत.अतिक्रमण केलेले तातडीने हटवावे आणि ग्रामपंचायत ठरावा नुसार कार्यवाही करावी. समाज कल्याण नांदेड येथील दुजाभाव करणाऱ्या कर्मचारी यांची बदली करावी. या मागण्यासाठी मागील सहा महिन्यापासून...
error: Content is protected !!