Saturday, July 4

Tag: Jamiat Ulema-e-Hind (Arshad Madani)

flood victims : जमीयत उलमा-ए-हिंद (अर्शद मदनी) तर्फे नांदेड येथे पूरग्रस्तांना 2000 राशन किटचे वाटप

flood victims : जमीयत उलमा-ए-हिंद (अर्शद मदनी) तर्फे नांदेड येथे पूरग्रस्तांना 2000 राशन किटचे वाटप

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| अलीकडील अतिवृष्टी आणि पूरामुळे नांदेड जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या आपत्तीत सर्वस्व गमावलेल्या नागरिकांना मदतीचा हात देण्यासाठी जमीयत उलमा-ए-हिंद (अर्शद मदनी) नांदेड शाखेतर्फे आज ए.आर. गार्डन, मोजमपेठ येथे 2000 राशन किटचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन पूरग्रस्तांच्या परिस्थितीवरील माहिती व मदतीच्या कार्यपद्धतीच्या विवेचनाने झाले. या वेळी विशेष अतिथी तहसीलदार संजय वर्कड आणि पुरवठा अधिकारी राठोड उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जमीयत उलमा-ए-हिंद नांदेड जिल्हाध्यक्ष हाफिज अब्दुल हफीज यांनी भूषविले. कार्यक्रमास शहराध्यक्ष काजी मोहम्मद रफिक, हाफिज सलीम मिली, हाफिज जावेद, हाफिज ईसा, मौलाना सादिक इशाती, हाफिज अब्दुल जब्बार, हाफिज गाउस, मौलाना अनीस, हाफिज सईद, हाफिज अन्वर, मुफ्ती इजहाजुल हक कासमी, हाफिज अब्दुल कलीम, हाफिज खलील अहमद...
error: Content is protected !!