Thursday, May 14

Tag: is in trouble

Bourbon colony ; नांदेडमध्ये असलेली उच्चभ्रू वसाहत बोरबन कॉलनी समस्यांच्या विळख्यात -NNL

Bourbon colony ; नांदेडमध्ये असलेली उच्चभ्रू वसाहत बोरबन कॉलनी समस्यांच्या विळख्यात -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड। शहरातील उच्चभ्रू वसाहत असलेल्या बोरबन कॉलनीतील अंतर्गत रस्त्याांची दुरावस्था झाली असून पावसाळ्यात या नगरातील महीला, ज्येष्ठ नागरिक तसेच लहान बालकांना अनेक अडचणीं सामाना करावा लागत आहे त्यामुळे या भागाचे आमदार मोहन अण्णा हंबर्डे व महापालिका प्रशासनाने या भागातील रस्त्याांची व बंद पथदिव्यांची समस्या सोडवावी अशी मागणी बोरबन कॉलनीतील नागरिकांनी केली आहे. शहरात नवारुपाला आलेली आणि सुसज्ज अशी उच्चभ्रू लोकांची वस्ती तसचे अनेक नामाकिंत डॉक्टर, व्यापारी व अधिकारी, कर्मचारी यांची कॉलनी नांदेड दक्षिण मतदार संघात असून इथे ५० वर्षापासून नागरिक हे प्रशस्त बंगोलोज् व घरे बांधून राहतात परंत पावसाळा आला की येथील नागरिकांना अंतर्गत रस्त्याा अभावी खूप तास सहन करावा लागत आहे. नांदेड दक्षिणचे आमदार मोहन अण्णा हंबर्डे हे आपल्या मतदार संघातील अनेक रस्ते पक्के करत आहेत. परंत बोरबन कॉलनीतील रस्त्...
A house without a woman is in trouble – Suryakanta Patil : बाई नसलेल्या घराला कडीकोंडा लागतो – माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील – NNL

A house without a woman is in trouble – Suryakanta Patil : बाई नसलेल्या घराला कडीकोंडा लागतो – माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील – NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| 'ज्या घरात बाई नसते त्या घराला कडीकोंडा लागतो. बाई हे घराचे शहाणपण असते. बाईशिवाय घराला घरपण नसते. खेड्यातील स्त्रीच्या वाट्याला खूप कष्टाचे जगणे येते. परंतु त्याविषयी तक्रार करण्याचे स्वातंत्र्य नसते. मी सुध्दा खेड्यातील एका सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेली आहे. माझ्या सारखी बंडखोर स्त्री जेव्हा याबाबतीत आवाज उठवण्याचा प्रयत्न करते तेव्हा समाज तिला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतो. बाईच्या जगण्यातील घालमेल अचूकपणे टिपणारी कविता माझ्या मातीतील श्रीनिवास मस्के हा कवी करतो याचा मला खूप अभिमान आहे. असे प्रतिपादन माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांनी केले. नांदेड येथील नियोजन भवनात आयोजित प्रसिध्द कवी श्रीनिवास मस्के यांच्या 'बाईपणाचा दस्तऐवज' या कवितासंग्रहाच्या प्रकाशन प्रसंगी बोलत त्या बोलत होत्या. साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कवी श्रीकांत देशमुख यांच्या हस्ते कवितासंग्रह...
error: Content is protected !!