Wednesday, May 13

Tag: is being implemented

Mission 100 days 7-point program : नांदेड जिल्हयातही मिशन 100 डे ७ कलमी कार्यक्रमाची धडाकेबाज अंमलबजावणी सुरू -NNL

Mission 100 days 7-point program : नांदेड जिल्हयातही मिशन 100 डे ७ कलमी कार्यक्रमाची धडाकेबाज अंमलबजावणी सुरू -NNL

लाइफस्टाइल, नांदेड
नांदेड| जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ७ कलमी कार्यक्रमाच्या 'मिशन 100 डे ' अंमलबजावणीसाठी जिल्ह्यातील यंत्रणा कार्यान्वित केली आहे. या उपक्रमांतर्गत शंभर दिवसांत नागरिकांच्या सोयीसुविधा, प्रशासनातील सुधारणा आणि गुंतवणूक प्रोत्साहन यावर भर दिला जाणार आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व विभाग प्रमुखांना प्रमुख मुद्द्यांवर काम करण्याबाबतचे निर्देश दिले आहेत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत 7 जानेवारी रोजी आयोजित व्हिडिओ कॉन्फरन्सिंग नंतर जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी लेखी आदेश दिले आहेत. यामध्ये प्रामुख्याने खालील सात सूत्रांचा वापर करण्यात आला आहे. ७ कलमी कार्यक्रमाचे मुख्य मुद्दे १. वेबसाईट अद्यावत करणे: जिल्ह्याच्या अधिकृत वेबसाईटचा दर्जा सुधारून ती माहितीपूर्ण आणि नागरिकांसाठी ...
error: Content is protected !!