Wednesday, May 13

Tag: InsuranceDekho’s entry into reinsurance

Entry into reinsurance broking sector : इन्शुरन्सदेखोचा संयुक्त परवान्यासह रिइन्शुरन्स ब्रोकिंग क्षेत्रात प्रवेश -NNL

Entry into reinsurance broking sector : इन्शुरन्सदेखोचा संयुक्त परवान्यासह रिइन्शुरन्स ब्रोकिंग क्षेत्रात प्रवेश -NNL

Blog
मुंबई| भारतातील आघाडीच्या इन्शुअरटेक ब्रॅण्ड्सपैकी एक असलेल्या इन्शुरन्सदेखोला रिइन्शुरन्स ब्रोकिंग क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण अर्थात आयआरडीएआयची मंजूरी मिळाली आहे. आयआरडी एआयने कंपनीला संयुक्त विमा ब्रोकिंग परवाना दिला आहे. भारतभरात विम्याची उपलब्धता व वितरण यांमध्ये क्रांती घडवून आणण्याच्या कंपनीच्या उद्दिष्टाच्या दिशेने एक मोठा पल्ला यामुळे पार झाला आहे. विमा कंपनी उचलत असलेल्या विमा जोखमीचा काही भाग फेरविमा (रिइन्शुरन्स) कंपनीवर टाकून तसेच विमा काढणाऱ्यांसाठी स्पर्धात्मक दर संरक्षित करून या क्षेत्राच्या मूल्यात भर टाकण्याचा इन्शुरन्सदेखोचा हेतू आहे. तंत्रज्ञानाची जोपासना करून तसेच फेरविमा उद्योगात डेटा अॅनालिटिक्सच्या उपयोजनेने नवोन्मेष आणून देशात विम्याची स्वीकृती वाढवण्याचे उद्दिष्ट कंपनीपुढे आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि संस्था...
error: Content is protected !!