Wednesday, May 13

Tag: including a vehicle

illegal Sand Transportetion ; अवैध रेतीउपसा व वाहतूक करणारे दोघासह वाहनावर स्थागुशाची कारवाई

illegal Sand Transportetion ; अवैध रेतीउपसा व वाहतूक करणारे दोघासह वाहनावर स्थागुशाची कारवाई

क्राईम, नांदेड
उस्माननगर, माणिक भिसे। लोहा तालुक्यातील येळी येथील रेतीघाटावरून रेतीचा विनापरवाना उपसा करून अवैध वाहतूक करणाऱ्या दोघा जणांना पोलिसांनी वाहनांसह ताब्यात घेतले असून उस्माननगर पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हा शाखा, नांदेडचे पथक २१ जानेवारी रोजी रात्री गस्तीवर असताना वाका फाटा येथे आले होते. त्यावेळी त्यांना येळी फाटा रस्त्यावर रेतीची टिप्परद्वारे अवैध वाहतूक होत असल्याची माहिती गुप्त बातमी दारांमार्फत मिळाली. त्यावरून पोलिसांनी पाहणी सुरू केली असता मारतळा ते कहाळा रोडवर टाटा कंपनीचे दोन टिप्पर क्रमांक एमएच २२ एए ३६६६ व एमएच २६ बीई १५५२ पोलिसांना अवैध वाहतूक करताना आढळले. या वाहनांवर चालक म्हणून असलेले परमेश्वर हनमंत पवार (२४) रा. हंगरगा ता. उमरी व नागोराव धोंडिबा गाढे (३०) रा. बळेगाव ता. उमरी या दोघांना वाहनांसह ताब्यात घेण्यात आले. गौणखनिजाची अव...
error: Content is protected !!