Friday, May 15

Tag: Inauguration ceremony of Ansh Fertility and Test Tube Baby Center completed

Ansh Fertility and Test Tube Baby Center  ; अंश फर्टीलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर चे उद्घाटन सोहळा संपन्न

Ansh Fertility and Test Tube Baby Center ; अंश फर्टीलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर चे उद्घाटन सोहळा संपन्न

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड l शहरातील दत्तनगर भागातील डॉ. शिल्पा संतोष बोमनाळे (सोलापूरे) यांच्या अंश फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा शुभारंभ सोहळा रविवार दि.२३ फ्रेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात पार पडला.या सोहळ्यासाठी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा खा.अशोकराव चव्हाण, नांदेड लोकसभा मतदार संघाचे खासदार रवींद्र चव्हाण, खा.अजित गोपछडे, आ.प्रतापराव पाटील चिखलीकर,आ.तुषार राठोड,आमदार बालाजीराव कल्याणकर, यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थित होती. यावेळी श्री श्री श्री १००८ जगद्गुरु भीमाशंकर लिंग शिवाचार्य महास्वामी केदार पीठ यांच्या हस्ते डॉ. शिल्पा संतोष बोमनाळे (सोलापूरे) यांच्या अंश फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचे उद्घाटन करण्यात आले.आयोजित सोहळ्यात उपस्थित प्रमुख मान्यवर व गुरुवर्य यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. उद्घाटन सोहळ्यासाठी श्री 108 ष.ब्र.दिगंब...
error: Content is protected !!