Wednesday, May 13

Tag: In the State Bank of India in Islapur

thief looted 13 thousand : इस्लापूरच्या भारतीय स्टेट बँकेतच चोरट्याने शेतकऱ्याच्या मुलींच्या बैगेतून 13 हजार केले लंपास

thief looted 13 thousand : इस्लापूरच्या भारतीय स्टेट बँकेतच चोरट्याने शेतकऱ्याच्या मुलींच्या बैगेतून 13 हजार केले लंपास

क्राईम, नांदेड, व्हिडीओ
किनवट, परमेश्वर पेशवे| किनवट तालुक्यातील इस्लापूर येथील भारतीय स्टेट बँकेत बचत खात्यातून रकम काढल्यानंतर शेतकऱ्याची मुलगी बँकेतील बचत गटाच्या महिलेशी चर्चा करत असताना पाठीमागून एका अनोळखी व्यक्तीने तिच्या बॅगेतील 13000 रुपये लंपास केले आहेत. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील इस्लापूर येथील भारतीय स्टेट बँकेमध्ये बचत खात्यातून शेतकरी शंकर गोविंदराव भडंगे या व्यक्तीने 18 हजार रुपये काढले होते. सदरील ही व्यक्ती आपल्या मुलीसह बँकेत आल्याने भाग्यश्री शंकर भडंगे ही मुलगी बँकेतील बचत गटाच्या महिलेशी चर्चा करत असताना एका अनोळखी व्यक्तीने तिच्या बॅगेतील 13000 रुपये चोरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सदरील हि बाब भारतीय स्टेट बँकेचे व्यवस्थापक रमेश सवणे यांनी येथील पोलीस स्टेशनला कळवले असता इस्लापूर पोलीसांनी बँकेतील सीसीटीव्ह...
error: Content is protected !!