Wednesday, May 13

Tag: in the Prime Minister’s Office!

Pradhan Mantri Awas Yojana : पंतप्रधान आवास योजनेच्या प्रलंबित अनुदानाचा विषय थेट पंतप्रधान कार्यालयात गाजणार !

Pradhan Mantri Awas Yojana : पंतप्रधान आवास योजनेच्या प्रलंबित अनुदानाचा विषय थेट पंतप्रधान कार्यालयात गाजणार !

लाइफस्टाइल
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| पंतप्रधान आवास योजने (Pradhan Mantri Awas Yojana)च्या लाभार्थ्यांना प्रलंबित अनुदान तात्काळ द्या अशा मागणीचे निवेदन कॉंग्रेस जिल्हा सरचिटणीस आनंद पाटील तुपदाळे यांच्या नेतृत्वात हजारो लाभार्थ्यांच्या उपस्थितीत माहूर नगर पंचायत मुख्याधिकारी विवेक कांदे यांना आज दि. २१ जानेवारी रोजी देण्यात आले आहे. गरिबाना हक्काचा निवारा मिळावा या उद्दात हेतूने मोठा गाजावाजा करून सुरु करण्यात आलेल्या पंतप्रधान आवास योजनेच्या अडीच लाखां पैकी १ लाख १० हजार रु. १५०० लाभार्थ्यांचे अनुदान सन २०१७ पासून रखडले असल्याने कॉंग्रेस चे जिल्हा सरचिटणीस आनंद पाटील तुपदाळे यांनी हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर व नांदेडचे खासदार रविंद्र चव्हाण यांच्या मार्फत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पर्यत पोहचविले असून या बाबत संसदेच्या सत्रात प्रश्न उपस्थित करणार असल्याचे खा.नागेश पाटील व खा. ...
error: Content is protected !!