forest range officer Rohit Jadhav ; वन्यप्राणी रानडुक्कर यानी हल्ला केलेल्या ईसमास वनपरीक्षेत्र अधिकारी रोहित जाधव यांच्या हस्ते ५ लाखांचा धनादेश वनपरीक्षेत्र अधिकारी रोहित जाधव यांची उत्कृष्ट कामगीरी – NNL
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर l तालूक्यातील बंजारा तांडा येथील राजू मोहन पवार यांच्या वर रानडुक्करांनी हल्ला करून मोठ्या प्रमाणात जख्मी केले होते,राजू याने यवतमाळ येथे शाशकिय रूग्णालयात उपचार केले ,व उपचार दरम्यान मेडिकल व आलेला खर्च वनपरीक्षेत्र अधिकारी कार्यालय कडे सादर केला होता. वनपरीक्षेत्र अधिकारी रोहित जाधव यांच्या हस्ते दि.१७ सष्टेबर रोजी धनादेश देण्यात आला,
बंजारा तांडा शिवारात दि.२३.७.२०२३ रोजी शेतकरी राजु मोहण पवार व त्यांच्या पत्नी शेतात काम करत असताना अचानक दुपारी १२ वाजताच्या सुमारास रानडुक्कराने राजू वर हल्ला केला राजु व त्यांच्या पत्नीने आरडाओरडा केल्याने शेजारील शेतकरी धावत आले व रानडुक्करांने पोबारा केला या हल्यात शेतकरी गंभीर जखमी झाल्याने त्यांस माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात आनले असता डॉ. अवधूत गोदमले. डॉ. मुंगळकर. यांनी प्रथमोपचार केले व पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे ...
