Thursday, May 14

Tag: in Parbhani have repercussions in Mahur

Mahur ; परभणी येथील संविधान विटंबनेंचे माहूर येथे पडसाद- तहसील व पोलीस प्रशासनाला निवेदन -NNL

Mahur ; परभणी येथील संविधान विटंबनेंचे माहूर येथे पडसाद- तहसील व पोलीस प्रशासनाला निवेदन -NNL

नांदेड, सोशल वर्क
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे। परभणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे प्रतिकात्मक संविधानाचा अवमान केल्याचा माहूर येथे घटनेचे पडसाद उमटले असून माहूर येथील विविध संघटनाकडून आरोपीस कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी माहूर येथील संविधान प्रेमी आणि फुले, शाहू, आंबेडकर प्रेमी बांधवांनी परभणी येथे घडलेल्या घटनेचा जाहीर निषेध करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे दि.१३ डिसें. रोजी सकाळी ११ वाजता माहूर तहसीलचे नायब तहसीलदार कैलास जेठे आणि पोलीस स्टेशनचे ठाणेदार शिवप्रकाश मुळे यांना शांततेत निवेदन दिले. या निवेदनात केशव भगत, पत्रकार सिद्धार्थ तामगाडगे, मनोज कीर्तने,गोविंदराव मगरे पाटील, रेणुकादास वानखेडे,डॉ. सत्यम गायकवाड, दत्ता कांबळे,विक्रांत भगत, दीपक कांबळे मुन्ना कांबळे, कनिष्क वानखेडे, प्रवीण बर्डे, राहुल नरवाडे, शंकर कांबळे, जॉन बर्डे,राजू मगरेअमृत जगताप, विक्रम जगताप,सचिन कांबळे, पवन ला...
error: Content is protected !!